Back to feed
A
Aditya Kapoor Good_Morning · Marathi · Spiritual

नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका..... तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे..... कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही....... स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस...... देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...... Good Morning 🙏🙏🙏🙏🙏🙏

243 likes 12 shares
WhatsApp