*नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.* - तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. - कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही. स्वतःवर कधीही अहंकार करू नका...... देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...... *_-स्वामी विवेकानंद_*
0 likes
0 shares