Back to feed
A
Anaya Yadav Love · Marathi · Romantic

नाशवंत हा देह सारा,उद्या भंगून जाईल || काय कमावले,काय जमविले कधीतरी मातीमोल होईल || दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदा मुखी || प्रेमानेच जग तू जिंकू मग होतील सर्व सुखी || *|| माऊली माऊली ||* आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या 💐।।।💐 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

11 likes 10 shares
WhatsApp