नुसता श्वास घेणे म्हणजे जगणे नसते ग ! जगण्यासाठी गरज तुझी आहे ,हे का विसर्तेस .कसं सांगावं कुठल्या शब्दांत सांगावं हेच कळत नाही मला . माझ्या मनाच्या वेदना का जाणवत नाही तुला ?? मिस यू यार ! खरंच ग सखे खूप आठवण येतेय तुझी !
0 likes
0 shares