नेसून साडी 🌹माळून गजरा🌹 🌹उभी राहिली गुढी,🌹 नव वर्षाच्या स्वागताची ही 📍तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या 📍दारोदारी 🚩नटले सारे अंगण,💐 प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन ⛳सुगंधीत जसे चंदन…⛳ तुम्हा सर्वांना ⛳नूतन वर्षाभिनंदन !! आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐💐💐💐💐💐💐
250 likes
28 shares