"नाही राहत जगाचं भान, मनात असत फक्त प्रेमाचं पहिलं कवळ पान,काही नको वाटत, फक्त प्रेम करू वाटत,थोडं वेड होऊ वाटत, मनाला मात्र गोड स्वप्नांत रमून जाऊ वाटत, नवीन प्रेम असतं, एकमेकांची काळजी वाटणं हे स्वाभाविक असतं,खरंच पहिलं प्रेम किती सुंदर असतं." ❤❤💝💝💝💝💝💝❤❤
0 likes
0 shares