नेहमीच माझ्या सोबत, हे अस का होत , एकाची साथ मिळते, अन एकाच हाथ सुटतो .. माहित आहे मला , खुप प्रेम करतोस तू माझ्यावर , पण मला हसवण्या साठी , स्वतः का रडतोस होउन अनावर .. तुला दुःखावुन मी हसणे , आणि मला हसावुण तू राड़ने ... ह्याचा अर्थ आणखी काही नाही , फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे .. आज कळत आहे ह्या एकांतात , अस्तित्व काय आहे माझ ... प्रेम करणारे जरी फार असले , तरी विलीन व्हायच आहे, ह्या एकांतातच .. तू बोल रे फ़क्त , तुझ्या साठी मी काहिही करील.. बोलण मात्र सोडू नकोस , ते माझ्या साठी जिवघेण्या हुनही मोठ होइल ..!
0 likes
0 shares