पाउस म्हणजे थंड वारा..." तो :"नाही गं पाउस म्हणजे चिखल सारा..." ती :"गप रे.... !!!!!. पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..." तो :"अगं पाउस म्हणजे... ट्रेनचे वांदे आणि ऑटोरिक्षाचं भाडं...." ती:"सुधारणार नाहीस तू पाउस म्हणजे वेडी सर....." तो :"हा हा... पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची भर....". ती:"पाउस म्हणजे भिजलेल्या मातीचा गंध..." तो :"हा हा मातीचा गंध, पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे,पण office नाहीबंद..". शेवटी ती:-"किती bore आहेस रे तू? जा मला नाही बोलायचं तुझ्याशी." . ...हे ऐकून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले, ती गालातल्या गालात सुंदर लाजली अन त्याला बिलगली.... तो म्हणालेला:-"हे बघ,तुझ्यासाठी पाउस म्हणजे जे असेल ते असेल, पण माझ्यासाठी "तुच माझी सर,अन् तूच माझा पाउस, फक्त मला कधीहि सोडून_नको_जाउस."……
0 likes
0 shares