पाऊस.... पावसाचा थेंब हातात धरल्यास गारवा शरीरभर पसरतो.. तत्क्षण बस पाऊस यावा हिच इच्छा... आभाळाकड़े बघताना ते मनमोहक क्षण पुन्हा आठवतात.. ते कधिस न संपावेसे वाटतात.. तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते.. तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते.. विजाने जोरात कडकड़ावेसे वाटते पावसाने मस्त बरसावेसे वाटते न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। तुझा हात हातात धरावेसे वाटते तुझ्या संगे चिंब भीजावेसे वाटते न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। तुझे खळखळून हसने न थांबावेसे वाटते तुझ्याकडे फक्त बघावेसे वाटते न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। प्रेमाचे शब्द आज पुन्हा तुझ्या कानी टाकावेसे वाटते तुला आलिंगनात घ्यावेसे वाटते न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। पावसाची भेट तुला द्याविशि वाटते तुझ्याकडून नोटंकी ऐकावेसे वाटते न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..। न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते....।
0 likes
0 shares