I
Ishaan Das
Good_Night · Marathi · Rain
पाऊस यावा पण महापूरा सारखा नको, वारा यावा पण वादळा सारखा नको, आमची आठवण काढा पण... आमावस्या - पोर्णिमा सारखी नको. शुभ रात्रि..
103 likes
36 shares