Back to feed
I
Ira Kumar Good_Night · Marathi · Rain

येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात...... तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात......😊 🌾🍁शुभ रात्री🍁🌾

230 likes 85 shares
WhatsApp