A
Atharv Deshmukh
Good_Night · Marathi · Rain
*विझलो आज जरी मी,* *हा माझा अंत नाही.....* *पेटेन उद्या नव्याने,* *हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll* *छाटले जरी पंख माझे,* *पुन्हा उडेन मी.* *अडवू शकेल मला,* *अजुन अशी भिंत नाही ..* *माझी झोपडी जाळण्याचे,* *केलेत कैक कावे..* *जळेल झोपडी अशी,* *आग ती ज्वलंत नाही..* *रोखण्यास वाट माझी,* *वादळे होती आतूर..* *डोळ्यांत जरी गेली धूळ,* *थांबण्यास उसंत नाही..* *येतील वादळे, खेटेल तुफान,* *तरी वाट चालतो..* *अडथळ्यांना भिवून अडखळणे,* *पावलांना पसंत नाही ....* 🙏🙏Good night 🙏🙏
187 likes
80 shares