Back to feed
R
Riya Bose Love · Marathi · Life

पिझ्झा बघितल्यावर नेहमी एक प्रश्न पडतो......? पिझ्झाचा आकार गोल असतो.. देताना तो चौकोनी बॉक्स मधे देतात.. खातांना तो त्रिकोणी असतो..... आयुष्यात काही माणसं पण अशीच असतात... दिसतात वेगळी... असतात वेगळी... आणि... वागतात वेगळीच..

0 likes 0 shares
WhatsApp