Back to feed
A
Avni Nair Good_Morning · Marathi · Motivation

*पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*             *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*   *नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* *💐 शुभ सकाळ💐*

171 likes 69 shares
WhatsApp