Back to feed
R
Riya Chauhan Motivation · Marathi · Motivation

*पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*             *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*   *नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 🙏🙏 गुड माॅनिग 🙏🙏

65 likes 57 shares
WhatsApp