S
Sai Iyer
Good_Morning · Marathi · Motivation
*पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,* *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,* *सुखाची, आनंदाची वाट सापडते..* *नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* *Good morning 💐*💐💐
62 likes
25 shares