N Nikhil Yadav Love · Marathi · Romantic पाणी नसेल तर नदी काय कामाची अश्रु नसेल तर डोळे काय कामाचे हृदय नसेल तर धडधड काय कामाची जर तुम्ही माझी आणि मी तुमची आठवण काढत नसेल तर आपली मैत्री काय कामाची lovepremromanticmiss-yousad 0 likes 0 shares WhatsApp Copy