Back to feed
A
Avni Malhotra Love · Marathi · Romantic

पाणीदार डोळे तुझे बोलतात खूप काही.. ओठांवर नाही पण सांगतात खूप काही.. इवल्या इवल्या कारणाने रडतच रही.. आहेस तूसुंदर तुझ्यासारख कुणी नाही.. हसणं तुझ बघून मन हे वेडं होई.. लाजण तुझ बघून तुझ्यातच सामावून जाई.. मन ही तितकच सुंदर तुझ.. फक्त प्रेम देई.. आहेस तू सुंदर तुझ्यासारख कुणी नाही..💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp