R
Rudra Kumar
Good_Morning · Marathi · Spiritual
"पुण्य" कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. तुम्ही जेव्हा दुसर्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.!!!!!! 🌺🍃शुभ प्रभात 🍃🌺
216 likes
82 shares