Back to feed
S
Sahil Joshi Good_Morning · Marathi · Spiritual

"पुण्य "कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.!!!!!! 🌺🍃शुभ प्रभात 🍃🌺

114 likes 85 shares
WhatsApp