D
Dhruv Reddy
Good_Morning · Marathi · Motivation
*पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला* *जास्त किंमत असते..* *मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त* *किंमत असते,* *या जगात नाते तर सर्वच* *जोडतात...पण...* *नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त* *किंमत असते.* *सुप्रभात*
187 likes
51 shares