Back to feed
A
Anika Mishra Love · Marathi · Life

*पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला* *कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच एकाकी सोडत नाही. *ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते. *ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो.. *ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते.. *काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल". *ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास प्रोत्साहित करते.. *ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?" त्यावेळेस निश्चितच तुमचा राग उफाळून येत असेल. *पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय? *वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही! *पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या* ! *तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय..... *तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा. *सर्व विवाहितांपर्यंत हा संदेश पोचवा आज *जागतीक पत्नी कौतुक सोहळा दिनानिमित्त* सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा.. * 🙏💐 💐💐💐💐💐🙏 *

0 likes 0 shares
WhatsApp