A
Ayaan Sharma
Good_Morning · Marathi · Motivation
*पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही*. *जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात*. *आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात*, *पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात*. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
160 likes
66 shares