M
Myra Singh
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे,* *निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे.* *वादळांचं काय, ती येतात आणि जातात,* *मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं* *पाहिजे.* *सुप्रभात* 👏👏👏
60 likes
46 shares