N
Navya Malhotra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं पाहिजे. पुन्हा सुरुवात संघर्षाची ! नव्या पर्वाची!! उत्तुंग गरूडभरारीची!!! *🍀 शुभ सकाळ 🍀*
247 likes
87 shares