Back to feed
A
Asha Nair Love · Marathi · Romantic

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा 🌹तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....🌹

236 likes 29 shares
WhatsApp