Back to feed
S
Sahil Mehta Love · Marathi · Romantic

! ! ! परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा ! ! ! दर वर्षी येते परीक्षा वाटे तिची उगाच धास्ती सरळ सोप्या आयुष्यातली जणू आफत नस्ती !  कटू - गोड अनुभव हेच जीवनाचे सार परीक्षेपुढे मानू नको तू कधीही हार  मन तुझे खंबीर ठेव प्रयत्नाच्या वारुवर तू स्वार हो आयुष्याच्या सगळ्याच परीक्षेत सदैव यशस्वी हो ! उद्या पासून सुरू होणाऱ्या 12 वी 10वी परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

134 likes 76 shares
WhatsApp