K
Kavya Bagale
Good_Morning · Marathi · Spiritual
प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
193 likes
74 shares