Back to feed
P
Prisha Bose Love · Marathi · Romantic

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

0 likes 0 shares
WhatsApp