Back to feed
S
Sahil Nair Love · Marathi · Romantic

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे. - अनामिक

0 likes 0 shares
WhatsApp