R
Riya Patel
Heartbreak · Marathi · Heartbreak
पुरणाची पोळी ; भाजणीचे वडे मसालेभात नि वालाचे बिरडे पांढ-या भातावर गोडाचं वरण कारण we r celibrating श्रावण ! मंगळागौरी मंगळवारी जिवती जेवण शुक्रवारी रविवारी आहे सत्यनारायण कारण we r celibrating श्रावण ! ठेवणीतले दागिने ; जरीकाठी साड्या उपास तापास साठा उत्तरी कहाण्या व्रतवैकल्य आणि आवडीचे सण कारण कारण we r celibrating श्रावण ! 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
71 likes
89 shares