M
Manav Yadav
Good_Morning · Marathi · Motivation
पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरूवात असते. आनंदाने जीवनाची मजा लुटा, दुःखाला दुर सारून प्रयत्न करा. हेच खरे जीवन होय. 🍃🌹!! शुभ सकाळ !!🌹🍃
14 likes
84 shares