Back to feed
S
Shaurya Mehta Love · Marathi · Life

पूरता पूरेना ते आयुष्य, 👆💐💐 मिळता मिळेना ते प्रेम, 👆💞💞 जुळता जुळेना ती सोबत, 👆👬👬 पुसता पुसेना ती आठवण, 👆😔😦 म्हणूनच काल पण, 👆🍁🍃🍂 आज पण आणि उद्या पण, 👆👬👬 तुमच्यासाठी कायपण !! 👆🙏🙏 शाळेत असतं बालपण, 👆🙇🙇 काॅलेजात असतं तरूण पण, 👆💃🚶 बरणीला असतं झाकण, 👆🍶🍶 आणि पेनाला असतं टोपण, 👆✒📏✒📏 जिवलग मित्र आहोत आपण, 👆👬👬 मित्रांसाठी कायपण !! 👆😜😜 साद घाला कधी पण, 👆😱😱 उभे राहु आम्ही पण, 👆👬👬 तुमचे मन हेच आमचे सिँहासन, 👆♿♿😜 आमची पण करत जा आठवण, 👆😊😊 फक्त बोलत नाही तर करुन दाखवू । 👆🐆🐆 तुमच्यासाठी काय पण" 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

0 likes 0 shares
WhatsApp