Back to feed
S
Sahil Reddy Good_Morning · Marathi · Spiritual

*_प्रत्येक कणात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता_*? *खुप सुंदर उत्तर* *_वारा तर उन्हातही वाहतो,_* *_पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो_* *_तसेच देव सगळीकडे असतो,_* *_परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो_* 💐💐🌸शुभ सकाळ🌸💐💐 🌹 🌹

177 likes 49 shares
WhatsApp