Back to feed
A
Anika Bagale Good_Morning · Marathi · Spiritual

*_प्रत्येक कणात देव_* *_असतो, मग तुम्ही मंदिरात_* का जाता ? खुप सुंदर उत्तर - वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. शुभ सकाळ 😊

149 likes 23 shares
WhatsApp