S
Sai Mishra
Good_Morning · Marathi · Spiritual
*_प्रत्येक कणात देव_* *_असतो, मग तुंम्ही मंदिरात_* का जाता? खुप सुंदर उत्तर "वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो; *_🌹👏🌹🌹🙏🏻🌹_* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
221 likes
65 shares