Back to feed
J
Jiya Mishra Love · Marathi · Life

प्रत्येक क्षण मला ...तुझ्यासोबत असावसं वाटतं ...तुझ हसणं, ते लाजणं ...मनसोक्त पहावसं वाटतं ...तुझा हात हातात घेऊन ...दूर क्षितिजांपर्यंतचालावसं वाटतं ...सागरात जसा नदीचा संगम होतो ...तसं तुझ्याशी एकरूप व्हावसं वाटंत ...तूच तर आहेस माझं जग ...याच जगातचं नेहमी जगावसं वाटतं ...!!

0 likes 0 shares
WhatsApp