Back to feed
S
Saanvi Singh Good_Morning · Marathi · Spiritual

✍🏻 *प्रत्येक माणसात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?* *खुप सुंदर उत्तर* *वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो* 💐 *शुभ सकाळ* 💐

41 likes 37 shares
WhatsApp