Back to feed
A
Asha Bagale Good_Morning · Marathi · Shivaji_Pride

*प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,* *कधीकधी एकटे पण लढावे लागते,* *पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील* *जय शिवराय,, जय महाराष्ट्र* *✨शुभ सकाळ✨*

42 likes 1 shares
WhatsApp