Back to feed
R
Riya Verma Good_Morning · Marathi · Social_Awareness

*प्रत्येक वस्तू ची किंमत* *वेळ आल्यावरच समजते,* *कारण* *वातावरणात फुकट मिळणारा* *ऑक्सिजन दवाखान्यात खुप* *महाग विकला जातो* 🍂🍃🍂🍃🍁 🙏 *शुभ सकाळ 🙏*

109 likes 39 shares
WhatsApp