A
Anika Patel
Good_Morning · Marathi · Family
!!प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते .....🙂 पण *भाकरीच* पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून " *गरिबीत* लाजु नये , आणि *श्रीमंतीत* माजु नये " .!! 🌾🍁 *शुभ सकाळ* 🍁🌾
158 likes
47 shares