A
Anika Nair
Good_Morning · Marathi · Family
!!प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते....🙂 पण भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून "गरिबीत लाजु नये,आणि श्रीमंतीत माजु नये ".!! 💐💐 शुभ रात्री 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
4 likes
41 shares