Back to feed
N
Navya Das Good_Morning · Marathi · Family

प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते ........पण भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून ...... *गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये* !! 😴 *Good morning* 😴

224 likes 18 shares
WhatsApp