Back to feed
R
Riya Rao Love · Marathi · Romantic

प्रत्येकास आपल्या शरीराची माहिती असणे आवश्यक आहे. १. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम. २. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची. ३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन. ४. लाल रक्त पेशींची संख्या : - ४ अब्ज पेशींना रक्त पुरवठा करतात. पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी. स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. ५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर. ६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड ) ७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) ८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस. ९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. १०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस. ११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. १२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : - पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. १३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट. १४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट. १५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी. १६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस. १७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९. १८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या - -- मोनोसाईटस - ३ ते ८%. -- बेसोफिल्स - ०.५%. -- लिम्फोसाईटस - २० ते २५%. -- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. १९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. २०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२. २१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात. २२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).

211 likes 57 shares
WhatsApp