Back to feed
V
Vanya Yadav Love · Marathi · Romantic

प्रथम तुला वंदितो कृपाळाप्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया || धृ || विघ्नविनाशक, गुणीजन पालक दुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारक तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायका विनायक प्रभुराया ..... || १ || सिद्धीविनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला, शेंदूर वदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला, तूच ईश्वरा साह्य करावे, हा भव सिंधू तराया.... || २ || गजवदना तव रुप मनोहर शुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक, सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वर दयाळा देईकृपेची छाया.... ||

182 likes 50 shares
WhatsApp