A
Anika Pawar
Good_Morning · Marathi · Motivation
पराभवाने माणुस संपत नाही. ,प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो.. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, की शर्यत अजुन संपली नाही, कारण मी अजुन जिंकलेलो नाही... Good morning💝💝💝💝💝
140 likes
32 shares