प्रेम Next Page आवडल_तर_नक्कीच_लाईक_करा_प्रेम_पेज_ला शेयर_करो_ना... बघ ना डोळ्यामध्ये आज आले आहे पाणी... . बघ ना डोळे उघडून मी खूप ग रडतोय... . सोडून मला जातेस कुठे तू विचार न केला माझा... . खरंच तुझ्या शिवाय नाही कुणी जगात माझे... . भिऊ नकोस सोबत आहे मी म्हणणारे ही आता कुणीच नाही .... . ये ना पुन्हा माझ्यासाठी सारे विचित्रच घडतंय साऱ्याच वाटा सुन्या झाल्या... . तू निघून गेलीस वाटेवरच्या ज्या फुलाला तू रोज पहायची ते ही हळूहळू कोमेजू लागलंय... . उघड ना डोळे बघ ना दुनिया मला छळते एकटे पाहून सारेच मला आज ठेचाळते.... . करून एकटे मला तू जाऊ नको ग एकटी म्हणायची तू मला जाणार नाही सोडून श्वास आहेस माझा तू कसे मधेच तू ग सोडणार .. . नको ग जाऊ पडून एकटे जगू न मी शकणार सगळ्यांनाच मी विटलो आता तुला ही मी मुकणार ...
0 likes
0 shares