प्रेम.... मन कधी तुझ झाल, ना कळले कधी मला.... लीहीतानाही प्रत्येक शब्द आता, तुझाच चेहरा आठवतो मला... झाल अस काय अचानक, विश्वासच बसेना माझ मला... नुसतेच् भास हे वेडे मनाचे की.. खरच..... *तुझ्यावर प्रेम झालय मला*..
0 likes
0 shares