Back to feed
N
Navya Singh Love · Marathi · Life

प्रेम प्रेम काय असतं हे तुला भेटल्यावरं च कळालं , तुझ्या सहवासात असताना जीवन मात्र माझं बदलून गेलं , माझं जे होतं ते तुझं होऊन गेलं , मन , आत्मा , तेच फक्त माझं आत्ता पर्यंत माझं होतं , पण तेही आता माझं नाही राहीलं , काय होतं तुझ्यात मी ते कधीच नाही पाहिलं , नकळत पडलं मन तुझ्या प्रेमात माझं मलाच नाही कळलं , पण जीवनातील तुझ्यासोबतचे ते क्षण मात्र , माझ्या जीवनातील खरं च मौल्यवान ठरले , तू आता सोबत नाही पण त्या दिवसांची साठवण मनात ती आठवण माझ्या जगण्याचा सहारा बनून राहिले ,, खरं च ग प्रेम काय असतं हे तुला भेटल्यावरं च कळले...

0 likes 0 shares
WhatsApp