" प्रेम " "मी तुझ्या जवळ आलो, तर तुझ्ये ह्रदय धक-धकत् हेच तर माझ्या प्रेमाच्, पहिल प्रतिक होत." " दुरुनही तु मला पाहतेस्, नजर खाली झुकवतेस्, लाजेन का होईना , पण तु बावरी होतेस् " " चुकतर माझीच होती, सजाही मीच् भोगतो, तुझी आठवण काढून, असाच मी जगतो. " "ह्रदया मध्ये तुझ्याही प्रेमाचा, बहर् येत असावा, पण तुला तो व्यक्त करता येत नसावा " " तो तर जगाला दाखवायचा, एक भाग होता. तुझा आणी माझा तर्, तो एक लपंडाव होता....
0 likes
0 shares